डिंग्रजवाडीत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी; झोक्याची परंपरा मात्र हरवली
कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागपंचमीचा सण पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनी व महिलांनी एकत्र येत वारुळाचे विधिवत पूजन केले. नागदेवतेला लाह्या व दूध अर्पण करून धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा करण्यात आली. नागपंचमीच्या निमित्ताने सकाळपासूनच महिलांनी वारुळाजवळ गर्दी केली होती. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लाह्या व […]
अधिक वाचा..