विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे सुमारे १०० ते ११० मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. दि. २४ […]

अधिक वाचा..