टाकळी हाजी उपकेंद्राच्या परीसरात महीनाभरात तब्बल १५ विद्युत रोहीत्रांची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) विद्युत उपकेंद्रातील सविंदणे, कवठे येमाई,निमगाव दुडे, मलठण, रा वडेवाडी, आमदाबाद या गावांतील तब्बल १५ विद्युत रोहित्रांची महीनाभरात चोरी झाली आहे.चोरट्यांनी विदयुत रोहीत्र चोरीवर चांगलाच सपाटा लावला आहे.   आज (दि १३) रोजी पहाटे रावडेवाडी येथील विद्युत रोहीत्र चोरी गेले आहे. विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल्स काढून […]

अधिक वाचा..

बेट भागात वळसे पाटलांनी विकासाची गंगा आणली; पोपटराव गावडे

शिरुर (अरुणकुमार मोटे) भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये एकुण लोकसंख्येच्या ५२ टक्क्यापेक्षा आरक्षण द्यायच नाही. असे नमूद आहे. मात्र आपण ५२ टक्क्यांपर्यंत पोहचलो. आता यातून मार्ग काढला पाहिजे. यासाठी पुन्हा एकदा सरकार कामाला लागले आहे. परंतु समाजाच्या, तरूण पिढीच्या भावना तीव्र आहे. बेरोजगारी वाढत आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नासाठी रस्त्यावर लढून चालणार […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन पती फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी (दि. २२) रोजी रात्री ललिता महादेव काळे या महिलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पंत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये पाच कुटुंब शेजारी शेजारी राहत आहेत. टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..