Shikrapur Police Station

शिरूर! पोलिस स्टेशनमध्ये पहाटेच्या सुमारास आला अ्न बायकोचा खून…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून केल्यानंतर नवरा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची घटना घडली आहे. सविता मनोहर कांबळे (वय ३८ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे, मूळ रा. शिरसो श्रीरामनगर ता. मूर्तिजापूर जि.अकोला) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मनोहर नागोराव […]

अधिक वाचा..
sameer-sarthak-dhamdhere

तळेगाव ढमढेरे येथील दोन युवकांचा देवदर्शनाहून परतताना अपघाती मृत्यू…

शिरूर : नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिंदवणे घाटात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय […]

अधिक वाचा..
Bhima river

शिरूर तालुक्यात गणपती विसर्जनादरम्यान भीषण घटना, युवक भीमा नदीत बुडाला…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे हद्दीतील भीमाशेत येथे गणपती विसर्जनाचा उत्साह असतानाच दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले (वय 30, रा. शिर्शी, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. भीमाशेत, तळेगाव ढमढेरे) हा युवक भीमा नदीत बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या […]

अधिक वाचा..

जातेगाव खुर्द व तळेगाव ढमढेरे शाळांना नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट

फोसेको इंडिया लिमिटेडचा शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी सीएसआर उपक्रम शिरूर (अरुणकुमार मोटे): फोसेको इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत एक महत्त्वाचे पाऊल उचलत शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा येथे नवीन वर्गखोल्या आणि तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेला नवीन वर्गखोल्या आणि ग्रंथालयाची भेट दिली. यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

हिंदी सक्तीच्या विरोधात तळेगाव ढमढेरे येथे शिवसेनेचे जाहीर आंदोलन

राज्य सरकारच्या जी.आर.ची प्रत फाडून केली होळी, जोरदार निषेध शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणारा जी.आर. जाहीर करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते सचिनभाऊ अहिर आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर यांच्या सूचनेनुसार, तसेच पुणे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू…

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे येथील शिक्षक भवनजवळ असलेल्या एका किराणा दुकानासमोर शनिवारी (ता. २९) सायंकाळी सव्वा नऊच्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओ कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या शिक्षकाला धडक देऊन दुचाकीसह फरफटत नेले. त्यामध्ये दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. जयसिंग बाबूराव येडलापुरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. संतोष सुखदेव लोखंडे (वय. ४४ रा. तळेगाव ढमढेरे, मुळगाव […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल…

शिक्रापूर : घर गहाण ठेवूनही कर्ज न देताही कर्ज हप्त्यांच्या तगादा लावल्यामुळे हरिभाऊ रघुनाथ गायकवाड (रा. तळेगाव-ढमढेरे, ता.शिरूर) यांनी आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिक्रापूर येथील महिंद्रा फायनान्स कंपनीचे सूरज पवार व महेंद्र पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शीतल हरिभाऊ गायकवाड (वय ४३, रा. तळेगाव ढमढेरे) […]

अधिक वाचा..
gorskshak-talegaon

तळेगाव ढमढेरे मध्ये गोरक्षकांनी वाचवले 3 वासरांचे प्राण…

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गोरक्षकांनी तीन वासरांचे प्राण वाचवले आहेत. सदर वासरे कत्तलीपासून वाचल्याने तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी आणि वासरे वाचविलेल्या गोरक्षकांनी आनंद व्यक्त केला. परिसरातून गोरक्षकांचे कौतुक केले जात आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गोरक्षकांना 3 वासरे अज्ञात व्यक्तींनी कत्तलीसाठी घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला बांधलेली आढळून आली. यावेळी भाजपा किसान […]

अधिक वाचा..
amol kolhe

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे (तेजस फडके): महाराष्ट्रात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की. शिवाय, गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..
leopard

तळेगाव ढमढेरे जगतापवस्ती येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, इंगळे नगर या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने छोटे-मोठे हल्ले करून अनेक प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जेरबंद केले आहे. या घटना ताज्या असतानाच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीतील जगतापवस्ती येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री […]

अधिक वाचा..