शिरूर नगर परिषदेची थकीत कर वसुली मोहीम तीव्र
थकीत मालमत्ता धारकांची नावे मुख्य चौकात प्रदर्शित करण्याचा निर्णय शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगर परिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवसच शिल्लक असल्याने कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या नियमानुसार, मालमत्ता कर व पाणीपट्टी दरवर्षी १ एप्रिल रोजी भरावा लागतो. तसेच, पहिल्या सहा […]
अधिक वाचा..