shirur-tehsil-office

शिरूर तालुक्यात मंडल अधिकाऱ्याचा अजब कारभार; सुनावणीच्या तारखेच्या आधीच निकाल…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील महसूल विभागात तलाठी आणि मंडल अधिकारी यांचे वेगवेगळे किस्से समोर येत असून, न्हावरे येथील एका मंडल अधिकाऱ्याने 9 मार्च 2026 रोजी सुनावणीची तारीख असताना तक्रारदाराने ज्या फेरफारसाठी अर्ज दिला होता. तो फेरफार 6 मार्च 2026 रोजी चुकीच्या पद्धतीने नोंदविला असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. याबाबत पूर्वा बाळासाहेब खळदकर […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाची ग्वाही शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि तहसिल कार्यालया समोरील रस्त्यावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शिरूर नगरपरिषद व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या कामांसाठी ग्वाही दिली. तहसील कार्यालयासमोरील […]

अधिक वाचा..

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा घेराव आंदोलन

मुंबई: कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार श्री. दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले व मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात दिशादर्शक/माहिती फलक बसवण्यास अखेर यश…

नागरिकांमधून समाधान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यास यश शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तहसिल कार्यालय तथा नवीन प्रशासकीय इमारत ही तालुक्यातील एक प्रमुख प्रशासकीय इमारत असून या इमारतीमध्ये शासकीय विभागाची विविध कार्यालय आहे, असे असतानाही आदर्श कार्यालय संहितेनुसार सदर कार्यालयामध्ये दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने कोणते कार्यालय कुठे आहे हेच नीट समजत नव्हते. त्यामुळेच विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदाराची कामासाठी नागरीकांकडून पैशाची खुलेआम मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांची विविध कामे प्रलंबित आहे. परंतु हि कामे उशिरा का होईना करत असताना एक ‘विनय ‘शील निवासी नायब तहसिलदार फाईलवर सह्या करताना चक्क खुलेआम पैशाची मागणी करत आहे. शिरुर तालुक्यातील नागरीकांना लुटण्याचे काम या अधिकाऱ्याने सुरु केले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरीकांनी पैसे […]

अधिक वाचा..
shirur-tehsil-office

शिरूर तालुक्यातील ‘तलाठी, मंडल आधिकारी जोमात नागरीक कोमात’ अशी अवस्था…

शिरूर तालुक्यातील तलाठयांकडून अजूनही अनेक नोंदी प्रलंबित… वरीष्ठ आधिकाऱ्यांच्या कारवाई कडे नागरीकांचे लक्ष शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील अनेक तलाठ्यांकडे १५५ दुरुस्ती, जमिन बिगरशेती केल्याच्या नोंदी, खरेदीखताच्या, बॅकेचा बोजा चढवण्याच्या नोंदी गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित असल्याने अश्या तलाठ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. कोरेगाव भीमा येथील तलाठी तहसिलदारांनी दिलेल्या जमिन बिगरशेती […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टर आले रे आले …

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कलेक्टरसाहेब कार्यालयीन तपासणी शनिवार (दि. ७) रोजी येणार होते त्या आधीही महीनाभरापुर्वी ते येणार होते. त्यामुळे तहसिल कार्यालयात मोठी जय्यत तयारीही झाली होती. सगळीकडे साफसफाई होऊन विविध संकलनाची पुर्वतयारीही झाली होती. तलाठी, मंडल आधिकारी, कर्मचारी यांची याबाबत बैठक होऊन दत्पर तपासणीची तयारीही झाली होती. अनेक नागरीकांची गेली अनेक दिवसांपासून […]

अधिक वाचा..

बोकडाचा नैवेदय दाखवूनही तहसिल कार्यालयाचे ग्रहण काही संपले नाही…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयाला वर्षापुर्वी महसुलच्या तत्कालीन आधिकारी यांनी आपल्या पाठीमागे लागलेल्या ससेमिऱ्यातून सुटका होण्यासाठी अंधश्रद्धेतून आपल्या केबिनला चक्क बोडकाचा नैवेदय दाखवला होता. त्यानंतर तहसिलच्या या अनागोंदी कारभाराची दखल घेत मनसेने तहसिल कार्यालयात सत्यनारायण पुजा घातली होती. त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसिलदार रंजना ऊंबरहांडे यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांना पुणे येथिल चार्ज […]

अधिक वाचा..

शिरूर तहसिल कार्यालयात तीन एंजट करताहेत नागरिकांची लूट…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांची ३ एजंटामार्फत मोठी आर्थिक लुट होत आहे. या ३ खाजगी व्यक्तींना शासनाचा कुठलाही पगार नसताना ते काम करत आहे. शिरुर शहरातील गॅस एजन्सीमार्फत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कर्मशियल वापरासाठी काळया बाजारात गॅस टाक्यांची विक्री केली जाते. याबाबत संबंधित गॅस एजन्सी धारकांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या […]

अधिक वाचा..