बंद घर फोडून अज्ञात चोरट्याचा धुमाकूळ

कवठे येमाई येथे १७,७६० रुपयांचा ऐवज लंपास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने प्रापंचिक साहित्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विष्णुदास गोपाल मुखेकर (वय ६६), निवृत्त पोस्ट मास्टर, हे मुळचे कवठेयेमाईचे रहिवासी […]

अधिक वाचा..

गली गली में शोर है, निवडणूक आयोग चोर है’

मतचोरी विरोधात राहुल गांधींचा लढा लोकशाही वाचवण्यासाठी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे मोठे स्कँडल पुराव्यासह उघड केले आहे. भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करत असून हा विषय एकट्या काँग्रेस पक्षापुरता मर्यादीत नसून तो सर्वांचा आहे. राहुल गांधी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देत असून या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे, […]

अधिक वाचा..

नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये काँग्रेसचा उद्या बुधवारी ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदानात मोठा घोळ करून सत्ता मिळवली आहे. या मतचोरीची पोलखोल काँग्रेस पक्ष व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. भाजपाच्या या मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून नागपूर जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

आरोपीऐवजी पीडितांवर गुन्हा दाखल करणे हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार

पुण्यात पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? मुंबई: पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार तरुणींनी केली होती. त्यांच्या तक्रारीची साधी दखलही पोलिसांनी घेतली नाही. १२ तासांहून अधिक काळ पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करूनही दोषी पोलिसांवर गुन्हा नोंद केला नाही. ऊलट त्या तीन तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

सरदवाडीतून वॅगनर कार चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल..

शिरूर तालुक्यात गाड्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून घरासमोरून उभी ठेवलेली वॅगनर कार अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत टु व्हिलर, फोर व्हीलर गाड्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले असून शिरूर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; पाच गुन्ह्यांचा उलगडा

शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालत, शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. दिनांक १५ मे २०२५ रोजी रात्री ८ ते १६ मे सकाळी ६ दरम्यान, शिरूर […]

अधिक वाचा..

निमोणे येथे दुचाकीची चोरी; अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे गावातुन एका दुचाकीची चोरी झाली असुन दुचाकी चोरी करताना अज्ञात चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. याबाबत धनंजय यमराज काळे (वय ४६) रा.निमोणे, ता.शिरुर, जि.पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २ मे २०२५ रोजी मध्यरात्री १:१५ च्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील गणेगाव खालसा येथील शेतावर काम करणाऱ्या मजुराने मालकाची गाडी चोरुन होती. याबाबत दुचाकी मालकाने पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली होती. रांजणगाव पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला छत्रपती संभाजीनगर येथुन अटक करत त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याचे मुळगाव (नांदुरा इजारा, ता. पुसद, जि. यवतमाळ) येथुन जप्त केली आहे. […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात कुलूप तोडून पैसे चोरणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एका बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील पस्तीस हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून मनोज उर्फ मन्या उर्फ अर्जुन राजेंद्र भंडारे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील चंद्रकांत कुंभार हे 25 फेब्रुवारी २०२३ रोजी बाहेर गेलेले असताना अज्ञात […]

अधिक वाचा..

दरेकरवाडीतील उद्घाटन फलक चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…

ग्रामपंचायत सदस्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे लेखी मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली असताना सदर कामाचे दोन वेगवेगळे भूमिपूजन होऊन तीन वेगवेगले फलक लावण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रथम लावलेला फलक चोरीला गेल्याने गायब झालेले उद्घाटन फलक चोरणाऱ्याची चौकशी करुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याची मागणी […]

अधिक वाचा..