शिरुर तालुक्यात विद्युत मोटर चोरी करणारी टोळी गजाआड करत आठ मोटारी जप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील अण्णापूर, मलठण, रामलिंग, आमदाबाद, वडनेर या भागातून अनेक विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्हांचा तपास करत असताना तपासात आरोपी १ ) सौमित्र नाथा निचित, २ )विकास बबन निचित, ३ )सागर हौशीराम रणसिंग तिघेही रा.वडनेर ता. शिरूर, ४ ) संतोष […]

अधिक वाचा..