राज्यात तिसरा पर्याय उभा राहणार; नाथाभाऊ शेवाळे

शिरुर (तेजस फडके): मुंबई येथे प्रागतिक पक्ष महाराष्ट्र यांच्या माध्यमातून प्रतिनिधी संवाद सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महाराष्ट्रातील 16 घटक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, संस्थापक, व आमदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित राहून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील घडत असलेल्या राजकीय घटना याविषयी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेकाप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, […]

अधिक वाचा..

गुनाटच्या प्रज्वल भालेरावचा राज्यात डंका, मंथन परीक्षेत राज्यात तिसरा 

शिरुर (तेजस फडके): राज्यस्तरीय मंथन परिक्षेत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रज्वल संतोष भालेराव याने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असुन त्याला या परिक्षेसाठी त्याच्या वर्गशिक्षिका सुवर्णा नानासाहेब धुमाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रज्वलच्या या यशाबद्दल अहमदनगर येथील नंदनवन लॉन्स या ठिकाणी प्रज्वल भालेराव याचा […]

अधिक वाचा..

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढा देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होतांना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र- गोवा’ या मराठी वृत्त वाहिनीचा शुभारंभ फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी […]

अधिक वाचा..

तृतीयपंथीयांचे आयुष्य सुकर व्हावे; रुपाली चाकणकर

राज्यात प्रथमच रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॅार्ड, राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेला यश मुंबई: समाजात स्त्री- पुरुष यांना मिळणारे अधिकार, मान तृतीयपंथी व्यक्तींना ही मिळायला हवे. त्यांचे जगणे सुकर व्हायला हवे, वेळप्रसंगी वैद्यकीय उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयात ही त्यांना स्वतंत्र अस्तित्व असावे, त्यांची देखभाल केली जावी यासाठी तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष असावा या राज्य महिला आय़ोगाच्या संकल्पनेला यश […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात सोनसाखळी चोऱ्या थांबेना, महीनाभरातील तिसरी घटना

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात गेल्या महीनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परीसरात धुमाकूळ घातला असून महीनाभरातील ही तिसरी घटना असून सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना अपयश येत आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. २९) जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरुर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी […]

अधिक वाचा..