‘निवडणूक आयोगाच्या कामकाजाची सखोल चौकशी करा’; पृथ्वीराज चव्हाण
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. चव्हाण यांच्या या भूमिकेची स्वतंत्र वृत्तसंस्थांनीही नोंद केली आहे. चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये निवडणूक आयोग […]
अधिक वाचा..