पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ; धनंजय मुंडे 

मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील शेणाचा मळा येथील एका विहिरीत तीन दिवसांपुर्वी पडलेल्या कुत्र्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे. येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरात पुन्हा कोरोना; तीन दिवसात आढळले 15 रुग्ण! संशयितांच्या चाचण्या सुरु…

औरंगाबाद: सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील […]

अधिक वाचा..

वीज कर्मचारी संपावर; राज्यभर तीन दिवस आंदोलन…

औरंगाबाद: महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. राज्य सरकार आणि महावितरण कंपनीच्या उच्चपदस्थांनी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी मंगळवारी चर्चा करूनही संघटना संपावर ठाम राहिल्याने तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही […]

अधिक वाचा..

खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना […]

अधिक वाचा..