शेतकऱ्यांनो! आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही
नवा निर्णयामुळे २० ते २५ दिवसांत सातबाऱ्यावर होणार दस्त नोंद संभाजीनगर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे, जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत तुमच्या सात-बारा उताऱ्यावर दस्त नोंदणी होणार आहे. डिजिटल क्रांतीमुळे प्रक्रिया झाली सोपी आणि वेगवान यासाठी आय सरिता आणि ‘ई-फेरफार’ या […]
अधिक वाचा..