यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने वापरलेल्या सुईने घेतलेले इंजेक्शन याद्वारे पसरतो. इतकेच नाही, तर आईकडून तिच्या नवजात बाळातही हा पसरतो. हेपेटायटिस विषाणू थेट यकृतावर हल्ला करतो. त्यामुळे यकृताला सूज येते, म्हणूनच या आजाराला हेपेटायटिस असे नाव देण्यात आले आहे. हेपेटायटिसचे प्रकार हेपेटायटिसचे सहा प्रकार आहेत. […]
अधिक वाचा..