बिग बॉस मराठी ६: धमकीप्रकरणी बाहेर पडलेली दिव्या शिंदे पहिल्यांदाच बोलली; ‘विषय आता सुरू झाला…’

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नवा प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई: स्टार प्रवाहवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’. मालिकेतील सध्याचे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड भावत असून जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये नवनवीन वळणं येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत जीवा आणि काव्या आपल्या भूतकाळातील सत्य उघड झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान जीवा नंदिनीच्या […]

अधिक वाचा..

विराट कोहलीच्या शतकाइतकाच चर्चेत; मैदानावर प्यायलेला ‘पिकल ज्यूस’

इंदौर: इंदौरच्या होळकर स्टेडिअमवर रविवारी झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत आपलं ५४वं एकदिवसीय शतक झळकावलं. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत असतानाच, सामन्यातील एक वेगळाच क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मैदानात नेमकं काय पित होता विराट? व्हायरल व्हिडिओमध्ये विराट कोहली फलंदाजीदरम्यान अचानक थांबतो आणि […]

अधिक वाचा..