राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये मलठणच्या यश जामदारचे घवघवीत यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): जम्मू काश्मिर येथे (दि. २० ते २१ जून २०२३ रोजी स्टुडण्ड फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिल्ली, हरयाणा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अश्या संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कुस्तीगीर हे या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये मलठण गावचा सुपुत्र पहिलवान यश […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेचा राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत इतिहास

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून नवा इतिहास घडवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कोल्हापूर संघाबरोबर […]

अधिक वाचा..

24 जानेवारीपासून मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धा…

मुंबई: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने मुंबईत कामगार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची 26 वी आणि महिलांची 21 वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू, मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. 24 ते 27 […]

अधिक वाचा..

मुखईची शाळा विभागस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत विजयी

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून यश संपादित करुन राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी विभाग स्तरीय […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक […]

अधिक वाचा..