गुडघेदुखीवर पारंपरिक, घरगुती आणि अत्यंत असरदार उपाय,

जसं वय वाढतं तसं गुडघेदुखी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. आजकाल ही समस्या तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कारणं अनेक चुकीची जीवनशैली, पोषणाची कमतरता, सतत उभं राहणं, अपुरी झोप इत्यादी. औषधं, गोळ्या, मलमं वापरून थकलात तर आता करून पहा पारंपरिक घरगुती उपाय कांदा व मोहरीचा पोटली मसाज कांदा आणि मोहरी हे उष्ण व […]

अधिक वाचा..

चित्रकथी लोककलेचा अनुभव; सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय […]

अधिक वाचा..

हिमोग्लोबिन कमी झाल्याने सतत थकवा येतो तर न चुकता खा हे पारंपरिक सूपरफूड

महिलांना अनेकदा खूप थकवा येतो, घरातली कामं, सणवार, आजारपणं, पाहुणे, ऑफीस हे सगळं करता करता त्यांची तारेवरची कसरत होत असते. या सगळ्यानंतर पुरेसा आराम मिळाला नाही तर शरीर आणि मनही थकतं. इतकंच नाही तर शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्याचे एक महत्त्वाचे कारण असते. यामुळे नकळत खूप गळून गेल्यासारखे वाटणे, चिडचिड होणे अशा […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या […]

अधिक वाचा..