डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर डीजेचे साउंड बॉक्स आणि लोखंडी सांगाडा उतरवताना तो अचानक कोसळून एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. जुन्या सांगवीतील गल्ली क्रमांक २ मध्ये ही घटना […]

अधिक वाचा..

चौथ्या मजल्यावरून पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक: नाशिक शहरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, खेळता खेळता इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी फाटा परिसरात शोककळा पसरली आहे. पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर परिसरातील एका इमारतीत ही दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कियान्श प्रफुल्ल बेदाडे (वय ६ वर्षे, रा. शिवगंगा रेबिन्यू, नरहरी […]

अधिक वाचा..