शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील महेंद्र मुगुटराव शेलार यांचा घरासमोर उभा असलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत 1 ऑक्टोबर रोजी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या […]
अधिक वाचा..