तळोदा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून आदिवासी समाजाला मालक बनवणार

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका तळोदा: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला. तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य 21 उमेदवार तसेच नंदुरबार […]

अधिक वाचा..

आदिवासी समाजाच्या घरांसाठी काही जागा राखीव

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर […]

अधिक वाचा..