आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले असून, नाशिकहून मुंबईपर्यंत लाँग मार्च करत आलेल्या विद्यार्थ्यांवर मुंबईत पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईत राहण्याची व्यवस्था नसल्याने दादर येथील टिळक भवन तसेच आझाद मैदानाजवळील मुंबई काँग्रेस कार्यालयात या विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, रात्री अचानक […]

अधिक वाचा..

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढून मुंबईत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे विश्रांती घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्याचा आरोप करत, संबंधित पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत लाँगमार्च करत आलेल्या आणि दादर येथील काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांसह NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, राज्यातील भाजपा-महायुती सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा काँग्रेसला […]

अधिक वाचा..

मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राहुल गांधींकडे साद

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या विशेष संवाद कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांकडे लक्ष वेधत मांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्याची विनंती राहुल गांधी यांच्याकडे केली. पुण्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी […]

अधिक वाचा..

विद्यापीठांत आदिवासी अध्यासन केंद्रांना गती; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नव्या संधी

मुंबई: राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे आदिवासी अध्ययन व संशोधनाला गती मिळणार असून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील […]

अधिक वाचा..