दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC येथील फियाट कंपनीत चेंबरमध्ये पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीत सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणाऱ्या चेंबरचे चोकअप काढत असताना १५ फूट खोल चेंबर मध्ये पडल्याने दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन शुक्रवार (दि 4) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हे दोन्ही कामगार चेंबरमध्ये पडले मात्र चेंबरचे झाकण बारीक असल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी […]

अधिक वाचा..