शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन चुलते, चुलती व त्यांच्या दोन मुलांना लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे चुलतीने तक्रार दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव (रा. निमोणे, ता. शिरुर, ज. पुणे) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री भाऊसाहेब जाधव (वय […]
अधिक वाचा..