शासनाकडून नियम ९३ अन्वये सदस्यानी मांडलेल्या सूचना पैकी ७ चे निवेदने अप्राप्त…

मुंबई: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून विधानभवन मुंबई येथे सुरु होणार आहे. अधिवेशनाची तयारीही सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मागील अधिवेशनात उपस्थित प्रश्नांची उत्तरे आणि त्यानंतर होणारी कार्यवाही याबाबतीत सर्व सदस्याचे लक्ष्य असतेच. अत्यंत समतोल व न्याय बुद्धीने काम करणार्‍या अशी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ख्याती सर्वश्रुत आहे. डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ८ […]

अधिक वाचा..

महासंघाच्या एका झेंड्याखाली चर्मकार समाजाने संघटित होण्याची गरज…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. या देशात स्वातंत्र्यानंतर पहिले संघटन क्रांतीकारी नेते मा. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटन उभे राहिले आहे. त्यामुळे चर्मकार समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

शिरुर महसुल विभागाची गौण खनिज उपसा करणाऱ्या ४ पोकलेन व १४ ट्रकवर कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरुर) येथे अवैधरीत्या बऱ्याच दिवसापासून मुरुम उत्खनन करणाऱ्या चार पोकलेन व मुरुम वाहतुक करणाऱ्यासाठी येणाऱ्या तब्बल १४ हायवा ट्रक यांच्यावर शिरुर महसुल व शिरुर पोलिस यांनी संयुक्तरीत्या धाड टाकत काही ट्रक ताब्यात घेत शिरूर पोलिस स्टेशन येथे पुढील कार्यवाही करणाऱ्यासाठी नायब तहसिलदार स्नेहागिरी गोसावी यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये लेखी अर्जाद्वारे […]

अधिक वाचा..

सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन काम करावे; निलीमकुमार खैरे

पुणे जिल्ह्यातील युवकांनी उभारली वन्य जीव सामाजिक संस्था शिक्रापूर (शेरखान शेख): सर्पमित्र हे सापांपासून मानवाच्या रक्षणासह सापांच्या रक्षणाचे आदर्श काम करत असतात मात्र सर्पमित्रांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध ज्येष्ठ सर्प अभ्यासक निलीमकुमार खैरे यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांच्या पुढाकाराने नुकतीच […]

अधिक वाचा..