रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी

शिरुर (किरण पिंगळे): वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असे म्हणतात, म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे वडाचे झाड हे वाढतच जाते. त्याच्या पारंब्याही विस्तारात असतात. वडाच्या झाडाला हजारो वर्ष आयुष्य असते. वडाच्या पानाचे, फुलाचे, आणि पारंब्या चे खुप महत्व आहे. वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन वातावरणात सोडत असते तसेच हवा शुद्ध ठेवण्याचे काम हे झाड […]

अधिक वाचा..

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी 

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या […]

अधिक वाचा..