कोरेगाव भीमात विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लोटला लाखोंचा भीमसागर

प्रशासनाच्या नियोजनाने कार्यक्रम शांततेत, सर्वपक्षीयांची हजेरी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. कोरोनाच्या सावटानंतर याठिकाणी नाताळ व रवीवार असल्याने आज लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी येत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा […]

अधिक वाचा..

चंद्रशेखर आझादांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी झालेल्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी हजेरी लावत जयस्तंभाला अभिवादन केले. दरम्यान भीम आर्मीचे शिरुर तालुकाध्यक्ष दीक्षांत भालेराव यांच्या हस्ते चंद्रशेखर आझाद यांचा जयस्तंभाची प्रतिकृती भेट देत सन्मान करण्यात आला. मात्र यावेळी झालेली लाखोंची गर्दी पाहून चंद्रशेखर […]

अधिक वाचा..

विजयस्तंभाच्या विकासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार; रामदास आठवले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी शंभर एकर जमीन हवी असून त्यांनतर येथे भव्य स्मारक उभे राहील त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री यांना भेटून मागणी करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथील २०५ व्या शौर्यदिनी जय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्याय […]

अधिक वाचा..

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) नजिक पेरणे फाटा येथील एक जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कार्यक्रमा संदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ अभिवाद सोहळ्यासाठी येणाऱ्यांना सुविधा द्या…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम आढावा बैठक शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सोहळ्याच्या पूर्वतयारी बाबत विधानभवन […]

अधिक वाचा..