‘चला शाळेत जाऊया’ अभियान; वरिष्ठ अधिकारी थेट शाळांच्या दारी

मुंबई: राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आता प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन काम करणार आहेत. बैठका आणि आढाव्यांमधील नियोजनाचा परिणाम शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसला पाहिजे. यासाठी राज्यभर ‘चला शाळेत जाऊया’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली. […]

अधिक वाचा..