स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात […]
अधिक वाचा..