पाणी म्हणजेच जीवन
दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको). सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. प्लास्टिक मध्ये साठवलेले […]
अधिक वाचा..