मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली

Subscribe व Grievances सुविधा उपलब्ध मुंबई: आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल उद्या लागणार, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार

संभाजीनगर: बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. वेळ: उद्या दुपारी 1:00 वाजता निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे https://results.digilocker.gov.in https://sscresult.mahahsscboard.in https://sscresult.mkcl.org https://results.targetpublications.org निकाल कसा पाहाल […]

अधिक वाचा..

गुंठेवारीच्या परवानगीसाठी ‘या’ संकेतस्थळावर करा अर्ज, अर्जासाठी लागणार ‘ही’ ३ कागदपत्रे आवश्यक

शहराच्या हद्दीत आलेल्या गावांतील गुंठेवारीच्या जागांना आता अधिकृत मान्यता मिळणार आहे. अनेकांनी नोटरीवर जागा घेतली आणि त्यावर घरंही बांधली, पण परवानगी नसल्यामुळे ती जागा नावावर चढू शकली नाही. आता मात्र ही समस्या दूर होणार आहे. गुंठेवारीसाठी अर्ज कसा करावा? गुंठेवारीसाठी अर्ज करण्यासाठी महापालिकेकडून अर्जदाराची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. यासाठी महापालिकेच्या अधिकृत अभियंत्यांकडून तयार […]

अधिक वाचा..