वक्फ विषयावरील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे नसीम खान यांनी केले स्वागत 

मुंबई: गेल्यावर्षी भाजप सरकारने बहुमतांच्या जोरावर संविधानाच्या विरुद्ध वक्फ सुधारणा कायदा लोकसभा व राज्यसभेत पास करून घेतला होता. या कायद्याविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा कायद्याच्या अनेक विषयावर स्थगिती देत अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशाचे कॉँग्रेस कार्य समिति सदस्य व माजी मंत्री नसीम खान यांनी स्वागत केले […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणना निर्णयाचे शिवसेनेतर्फे स्वागत

सर्व जातींना समान संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची; डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई: “वेगवेगळ्या जातींना समान पद्धतीने विकासाच्या संधी मिळाल्या का, हे तपासण्यासाठी आणि विशेष संधी सर्वांपर्यंत पोहोचली का, याचे मूल्यमापन करण्यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची आहे,” असे म्हणत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. केंद्र सरकारने […]

अधिक वाचा..

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी पॅनल स्थापन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत…

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी असे महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले असून या निर्देशाचे स्वागत करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा हा एक ऐतिहासिक निर्णय असून त्यामुळे लोकशाही आणखी […]

अधिक वाचा..

युवकांकडून कळसूबाई शिखर सर करत नववर्षाचे स्वागत

शिरुर तालुक्यातील युवकांकडून नववर्षानिमित्त अनोखा संकल्प शिक्रापूर (शेरखान शेख): नववर्षाचे स्वागत प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमाचा संकल्प करुन करत असताना शिरुर तालुक्यातील काही युवकांनी गड किल्ल्यांना भेटी देण्याच्या संकल्प करत चक्क 3 तासात महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसूबाई शिखर सर केले आहे. करंदी (ता. शिरुर) सह जातेगाव येथील काही युवकांनी नववर्षाच्या सुरुवातीला गड किल्ले सर करण्याचा […]

अधिक वाचा..