व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा; ‘संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा’

नवी दिल्ली: व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटा यांच्या २०२१ च्या गोपनीयता धोरणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दांत ताशेरे ओढले. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर गदा येत असल्याचा गंभीर मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असल्याचा आरोप केला. केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करणेच […]

अधिक वाचा..

WhatsApp आता मोफत राहणार नाही? ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणि स्टेटसवर जाहिरातींची तयारी

मुंबई: जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ (WhatsApp) आता युजर्ससाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत पूर्णपणे मोफत सेवा देणारा व्हॉट्सअॅप लवकरच ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ आणण्याची शक्यता आहे. यामुळे काही खास फीचर्स वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणे आणि चॅटिंग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहे. मात्र हा बदल प्रामुख्याने ‘स्टेटस’ (Status) […]

अधिक वाचा..
shikrapur-missing-girl

शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!

शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले. शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना […]

अधिक वाचा..
whatsapp-channel

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘www.shirurtaluka.com’ वेबसाईटने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे. शिरूर तालुका डॉट कॉम वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029Va6e6PC3mFY0RKu4wo36 या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर बातम्या उपलब्ध होऊ शकतील. www.shirurtaluka.com ही राज्यातील पहिली न्यूज […]

अधिक वाचा..

निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर […]

अधिक वाचा..