आईबाबांसोबत आता लहान मुलांचेही केस होतात पांढरे, काळ्या केसांसाठी पाहा ‘हा’ उपाय

केसांसाठी मेहेंदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. मेहेंदी केसांच्या आरोग्यात आणि सौंदर्यात अधिक भर पाडते. आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी केसांसाठी मेहेंदी आवर्जून लावतात. खरंतरं, केसांना मेहेंदी लावण्याने त्याचे अनेक फायदे दिसून येतात. पांढरे केस रंगवण्यासाठी बहुतेकजण हानिकारक डाय किंवा आर्टिफिशियल हेअर कलर्स वापरण्यापेक्षा नैसर्गिक मेहेंदी वापरणंच अधिक पसंत करतात. केसांची काळजी […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी कंबर दुखीपासून होईल सुटका

थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर […]

अधिक वाचा..

कमी वयामध्ये केस पांढरे का होतात? जाणून घ्या निरोगी केसांसाठी नेमकं काय करावे

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे शरीरामध्ये हार्मोनल बदल पाहायला मिळतात. शरीरातील हार्मोनल बदलामुळे केस पाढरे होण्याची समस्या वढली आहे. आजकाल तरूणांमध्य पांधऱ्या केसांची समसया पाहायला मिळतात. पांढऱ्या केसांमुळे केसांचे सैंदर्य निधून जाते. अनेक शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये देखील पांढऱ्या केलांती समस्या दिसून येते. केस नेमकं पांढरे का होतात त्याचे कारण शोधण्या ऐकजी अनेकजण […]

अधिक वाचा..

काळे की पांढरे? तुमच्या आरोग्यासाठी ‘हे’ तिळ ठरू शकतात अमृतासमान

तीळ हा आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक आहे. लाडू, चिक्की, किंवा भाजी-आमटीला खमंगपणा आणण्यासाठी आपण तिळाचा वापर करतो. पण बाजारात आपल्याला साधारणपणे दोन प्रकारचे तीळ दिसतात ते म्हणजे काळे आणि पांढरे. अनेकांना प्रश्न पडतो की, या दोन्ही प्रकारच्या तिळांमध्ये चवीव्यतिरिक्त आरोग्याच्या दृष्टीने काय फरक आहे? कोणते तीळ खाणे जास्त फायदेशीर ठरू शकते. पोषक तत्वांचा […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

मुंबई: एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य […]

अधिक वाचा..

केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावल्याने पिवळे दात पांढरेशुभ्र होतील

दात पिवळे पडणं ही एक कॉमन समस्या आहे. ज्यामुळे आपल्या हास्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर जे लोक रोज ब्रश करतात त्यांचे दातही पिवळे झालेले दिसून येतात. दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेक लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असे फळ आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, यांसारखी […]

अधिक वाचा..