हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे

गुळाला साखरेसारखं रिफाइन केलं जात नाही. ज्यामुळे त्यात अनेक पोषक तत्व कायम राहतात. गुळामध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक तत्व असतात. एक्सपर्टनुसार, हिवाळ्यात गुळाचं सेवन केल्याने थंडीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते. हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात रताळ खाण्याचे फायदे 

हिवाळ्यात शक्यतो शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ अवश्य खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत रताळं, नाचणी, तीळ, साजूक तूप, आवळा, गाजर असे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला त्याचा फायदा तर होतोच शिवाय थंडीपासून देखील बचाव केला जातो. असे गरम पदार्थ खाऊन आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपले रक्षण केले जाते. थंडीच्या मोसमांत बाजारांत रताळं फार […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दुप्पट वेगाने का वाढतं कोलेस्टेरॉल

हिवाळ्यामध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही वाढतात. या काळात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. असं म्हटलं जातं की, चांगलं आयुष्य जगण्यासाठी हृदय निरोगी असणं गरजेचं आहे. आपलं हृदय निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पोषक आहार घेणं, व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं. शरीराला जास्त ऊर्जा लागते […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात खजूर कस आरोग्यदायी आहे

हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी खजूर उत्तम पर्याय आहे. खजूर केवळ शरीराला उबदार ठेवत नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असतात, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या टाळण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्याच्या काळात खजूर खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. रक्तदाब: रक्तदाबाची व्याधी असणाऱ्यांसाठी खजूर हे फळ एक वरदान आहे. कमकुवतपणा: शरीरात सतत […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले जाते. तसंच, थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ले जातात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात अनेक पोषक घटक असतात. शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळं शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते. तसंच, हेल्दी हार्टसाठी देखील चांगले असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. यात प्रोटिन आणि फायबर असतात त्यामुळं एनर्जी बूस्ट करण्यास […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात सर्दी-खोकला होऊ नये म्हणून आजीची पारंपरिक रेसिपी करून तर पाहा

थंडीचे दिवस म्हटलं की आपल्याला सर्दी, खोकला, ताप असे लहान मोठे आजार होतातच. हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते त्यामुळे या ऋतूत आपल्याला अनेक आजारांचा सतत सामना करावा लागतो. यातही सर्दी, खोकला, ताप हे हिवाळ्यात सगळ्यांनाच सतावणारे कॉमन आजार आहेत. अशा वारंवार होणाऱ्या सर्दी – खोकल्यावर उपाय म्हणून सारख्या गोळ्या, सिरप घेण आपल्या आरोग्याच्या […]

अधिक वाचा..

थंडीत सिताफळ खण्याचे फायदे 

आपण राहतो त्या भागात पिकणारी फळं आणि भाज्या आपण जास्त प्रमाणात खायला हव्यात. याचं कारण म्हणजे त्यातूनच आपल्या शरीराचे सगळ्यात जास्त पोषण होते. आपल्या मातीत पिकणाऱ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक पोषणमूल्ये देतात. म्हणूनच आपण सफरचंद, किवी, चेरी अशी फळं खाण्यापेक्षा केळी, आंबा, सिताफळ, जांभूळ, बोरं यांसारखी लोकल फळं आवर्जून खावीत. सीताफळ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत

काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे. हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओल खोबर खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..