हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या…

हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या पालक: पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात कसं करावं गुळाचं सेवन आणि काय होतात याचे फायदे

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे  गुळ हा गरम असतो. ज्यामुळे याच्या नियमित सेवनाने शरीर आतून गरम राहतं. गुळाच्या सेवनाने शरीराचं ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होतं. हिवाळ्यात गुळाचं सेवन करण्याचे अनेक फायदे असतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत आणि याचं सेवन कसं करावं हेही सांगणार आहोत. १) मसल्स मजबूत होतात:- हिवाळ्यात गुळाचं सेवन खूप फायदेशीर ठरतं. गुळामध्ये आयर्न […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ

तूप:- आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते. गूळ:- पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो. गरम सूप:- हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? हिवाळ्यात अधिक करून बॉडी टेम्प्रेचर कमी होतं. यामुळे सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतं आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. अशा स्थितीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, ‘थंड हवामानामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची अधिक […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात प्या हेल्दी देसी गार्लिक सूप सर्दी पासून मिळेल आराम 

बदलत्या ऋतूमध्ये खोकला, सर्दी किंवा घसादुखीची समस्या खूप सामान्य आहे. हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी गरमागरम व्हेज गार्लिक सूप बनवून पिऊ शकता. या सूपमध्ये भरपूर फायबर आणि पोषक घटक असतात. लसूणयुक्त हे सूप प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अशा परिस्थितीत गार्लिक सूप (Garlic Soup) तुमच्यासाठी खूप प्रभावी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही लसूण सूप बनवून पिऊ शकता. चला […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल…

हिवाळ्यात सर्वांत मोठी समस्या त्वचाविकारांची! त्वचा कोरडी पडली की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी योग्य उपाय करून त्वचेची काळजी घेतल्याने ती निरोगी राहायला मदत होते. हिवाळ्यात त्वचेच्या बऱ्याच तक्रारी उद्‌भवतात. साधाणरत: त्वचेचा कोरडेपणा, पापुद्रे निघणे, त्वचा निस्तेज होणे, काळपटपणा असे तक्रारींचे स्वरूप असते. उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात. 2) वजन कमी होत आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात बाजरी खाण्याचे महत्त्व काय?

पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते. बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहेत. मात्र, अति सेवन करु नका, ते आरोग्याला हानीकारक असते…! शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. थंडीमध्ये तुम्ही जर मुठभर शेंगदाणे खाल्लेतरी ते तुमच्यासाठी चांगली बाब ठरते. शेंगदाण्यांमध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत. भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ […]

अधिक वाचा..