हिवाळ्यात ‘हे’ पदार्थ खा, सर्दी पासून होईल सुटका

हिवाळा आला की थंडीने हातपाय गोठून जातात. काहीवेळा लोकांना थंडीमुळे सर्दी होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावदेखील वाढतो आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळ्यात काही खाद्यपदार्थांचा समावेश करून थंडीपासून सुटका करता येऊ शकते. गूळ: गूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते. सुका मेवा: हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे; नाना पटोले

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे आमसूल तेल

हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन’, ‘बॉडीलोशन’ च्या जाहिरातींचा मारा होतो. कारण हिवाळ्यात आपली त्वचा रुक्ष होऊ लागते. परिणामी कोरड्या आणि पांढ-या पडणा-या त्वचेला पोषण मिळावे म्हणून आपण बॉडीला स्निग्धाचे गुणधर्म मिळवण्यासाठी बॉडी लोशन किंवा व्यासलीन लावतो. मात्र, तुम्हाला माहित आहे जेव्हा व्यासलीनची निर्मिती होण्याआधी लोक आपल्या त्वचेला कशाने पोषण द्यायचे. अनेक जण यावर खोबरेल तेल […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..