महिला आरक्षण उपकार नाही, अधिकार; हर्षवर्धन सपकाळ

‘डिलिमिटेशन’च्या आड अडथळे निर्माण केल्याचा आरोप मुंबई: महिला आरक्षण हा कोणावर केलेला उपकार नसून तो महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असे ठाम मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’च्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “महिला आरक्षणाच्या मुखवट्याआड भाजपा सरकारचा फसलेला डाव” या विषयावरील जाहीर सभेत ते बोलत होते. सपकाळ म्हणाले की, महिला […]

अधिक वाचा..

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी उपसभापतींच्या दालनात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा आणि वेग व्यवस्थापन […]

अधिक वाचा..

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..

CSW-70 च्या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासाठी जागतिक चर्चासत्र; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: संयुक्त राष्ट्रांच्या Commission on the Status of Women (CSW-70) या जागतिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर “SDGs and Mitigation of VAW: Weaving Ways for Empowerment” या विषयावर १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता विशेष समांतर (Parallel Event) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती तथा स्त्री-आधार केंद्र, पुणे यांच्या मानद अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

  संरक्षण अधिकारी व भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित समन्वय बैठक घेण्याच्या सूचना मुंबई: महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत सविंदणे गावात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.या उपक्रमात महिलांची व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच उंची व वजन मोजणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसह महिलांना व तरुणींना […]

अधिक वाचा..

पालघर आणि डहाणूतील उबाठा गटाच्या महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

पालघर जिल्ह्यातील उबाठा गटातील महिला आघाडीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात येऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने पालघरमधील महिला जिल्हाप्रमुख नीलम म्हात्रे, महिला तालुकाप्रमुख मनिष पिंपळे, माजी सभापती शैला कोलेकर, महिला शहर संघटक मनिषा […]

अधिक वाचा..

देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे

पुणे: देवाभाऊंच्या राज्यात महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यातील तळजाई टेकडीवर रोज सकाळी पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी येणाऱ्या लेकीवर 50 ते 60 मस्तवाल पैलवान गुंडांच्या टोळक्याने हात टाकला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली. पुणे फिटनेस अकादमीच्या […]

अधिक वाचा..

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेचा पुढाकार

मुंबई: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी […]

अधिक वाचा..