ग्राहक प्रबोधनात महिलांचा सहभाग आनंददायी; स्नेहा गिरीगोसावी

शिक्रापूर (शेरखान शेख): महसूल खात्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य महिला कार्यकर्त्यांनी करावे तसेच ग्राहक प्रबोधनाच्या राष्ट्रीय कार्यात महिलांचे योगदान आनंददायी असल्याचे मत शिरुरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांनी व्यक्त केले. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्त आयोजित महिला ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी बोलत […]

अधिक वाचा..

द मार्केट प्लेस सारख्या प्रदर्शनाने महिलांच्या उद्योजकतेची वाटचाल सुकर

नागपूर: नागपूर शहरात महिला उद्योजक आणि ग्रामीण भा काम करीत असलेल्या महिलांच्या विकासासाठी अनेक स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. त्यांना काही सी एस आर कंपन्यांनी दिलेली सहकार्याची जोड पाहून आज समाधान वाटले. या निमित्ताने महिलांच्या विकासाला चालना मिळत असून त्यांचा नव ऊद्योजक होण्याचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन आज विधान […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश चिटणीसपदी डॉ. वर्षा शिवले

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी डॉ. वर्षा शिवले यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या डॉ. वर्षा शिवले या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असून […]

अधिक वाचा..