आमच्या आयुष्यात तुमचे स्थान खुपच महत्वाचे:- सुजाता पाटील

शिरुर (किरण पिंगळे) ज्यांच्या मुळे आपल गाव, शहर स्वच्छ राहते. त्यांच्यामुळे आपण आसपासच्या परिसरात चांगले जीवन जगत असतो. कारण या महिला आहेत म्हणून स्वच्छता आहे. त्या प्रमाणिकपणे त्या कशाचीही तमा न बाळगता आपलं काम करत असतात. त्यामुळे अशा महिलांच्या आम्ही नेहमीच ऋणी आहोत. तुम्हाला जर काम करताना कोणीही त्रास दिला किंवा कुठेही तुमच्यावर अन्याय होत […]

अधिक वाचा..

रामलिंग महीला उन्नती तर्फे महिलादिनी विटभट्टी कामगार महिलांची मोफत आरोग्य तपासणी

शिरुर (किरण पिंगळे) 8 मार्च हा दिवस सगळीकडे जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. परंतु समाजात असे काही वंचित घटक आहेत. ज्यांना महिला दिन म्हणजे काय आणि हा नक्की का साजरा केला जातो हे माहीत नसते. समाज्यातील कष्टकरी विटभट्टी कामगार महिला नेहमी कामात व्यस्त असतात त्यामुळे त्यांना स्वतः कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे […]

अधिक वाचा..