शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर-पाबळ भीमाशंकर रस्ता राज्यमार्ग १०३ यावरील कोंढाण-ओढा पुलावरील झालेली निकृष्ट कामे आणि आमदाबाद ते मलठण पर्यंत झालेले डांबरी रस्त्याचे निकृष्ट कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. याचीच दखल घेत, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग ,पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सदर तक्रार अनुषंगाने […]

अधिक वाचा..