शिक्षणनगरी ब्रम्हपूरीत आजपासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

मुंबई: ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये मलठणच्या यश जामदारचे घवघवीत यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): जम्मू काश्मिर येथे (दि. २० ते २१ जून २०२३ रोजी स्टुडण्ड फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. दिल्ली, हरयाणा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अश्या संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कुस्तीगीर हे या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये मलठण गावचा सुपुत्र पहिलवान यश […]

अधिक वाचा..

मल्लखांब खेळाची लोकप्रियता अमेरिकेत सर्वदूर पोहचवण्याचा मानस

मुंबई: अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे. इतकंच नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी तिथल्या […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या प्रशांत रुपनेरची कुस्तीमध्ये जिल्ह्यात बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी ही गावच्या डोंगराळ भागात असलेली छोटीशी वाडी. धनगर समाज […]

अधिक वाचा..