शिरूरमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीने राजेश सोनवणे यांना वाहीली श्रद्धांजली

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर – हवेली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) संपर्क प्रमुख स्व.राजेश सोनवणे यांचे शिरुरमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना शिरुर शहरांमध्ये शिवसेना- युवासेना (ठाकरे गट) यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व.राजेश सोनवणे हे मुळचे शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटयाचे रहिवाशी होते. त्यांचे वडील मुंबईमध्ये कामाला असल्याने तेही त्यांच्याबरोबर दादर येथे […]

अधिक वाचा..

कांदयाच्या कवडीमोल भावामुळे तहसिलदारांना शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतीने निवेदन…

शिरुर: शेतकऱ्यांच्या कांदयाला योग्य बाजार भाव नसल्याने सरकारने नुकसान भरपाई देवून नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा यासाठी शिरुर तालुका शिवसेना, युवासेना, शेतकरीसेना यांच्या वतिने शिरुर तहसिल कार्यालय येथे अव्वल कारकुन निलेश घोडके यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कांद्याला योग्य भाव नसल्यामुळे शिरुर तालुक्यातील गरीब शेतकरी मोठया आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना शिरुर -आंबेगाव युवासेना प्रमुखपदी अमोल पोकळे

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी युवा सैनिक यांची बैठक नुकतीच आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात राज्यपालांच्या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलावुन घ्यावे, या मागणीसाठी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्यविस्तारक निलेश […]

अधिक वाचा..