zero-to-hero

शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवावर ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ पुस्तक!

शिरूरः शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असलले्या मान्यवरांनी भरारी घेतली असून, मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यापूर्वी अनेकांना बिकट परिस्थितीमधून जावे लागले आहे. अनेकांचा ‘झिरो टू हिरो’ हा प्रवास थक्क करणारा आहे. ईश्वरी प्रकाशन आणि www.shirurtaluka.comच्या वतीने ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकामधून अनेकांचा जीवनपट मांडला जाणार आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला […]

अधिक वाचा..