Skip to content
रविवार, जुलै 26, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

शिरुर तालुक्यात महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खातेदारांची पिळवणूक 

शिरूर तालुका
ऑगस्ट 1, 2023ऑगस्ट 1, 2023शिरूर तालुका टीम

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे अर्धा डझन तक्रारी वरिष्ठांकडे देण्यात आल्या असून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

टाकळी हाजी सह १४ गावांसाठी ही बँक एक महत्वाचा घटक आहे. विशेष करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तसेच शेतकी अधिकारी नसल्याचे कारण दिले जाते, अशाप्रकारे ग्रामपंचायत टाकळी हाजी, ग्रामपंचायत माळवाडी, ग्रामपंचायत वडनेर खुर्द, शेतकरी संघटना, बळीराजा संघटना आणि शिवबा संघटने कडून बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.

टाकळी हाजी तील शाखेमध्ये परिसरातील मोठ्या प्रमाणात खातेदार असून शाखाधिकारी हे सहकार्य करणे तर सोडाच, परंतु खातेदारांची पिळवणूक करत असून त्यामुळे खातेदारांना, नागरिकांना मनस्ताप होत आहे. या शाखाधिकार्‍याची त्वरित बदली व्हावी, अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे टाकळी हाजी चे सरपंच अरुणा घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, वडनेर चे सरपंच शिल्पा निचित, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, बळीराजा संघटनेचे तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी सांगितले.

Tagged accountExtortionholdersMaharashtra BankNewsofficialsShirur Taluka

पोस्टचे नॅव्हिगेशन

सोशल मीडिया हे दुधारी शस्र त्याचा जपुन वापर करा; पोलिस निरीक्षक संजय जगताप 
शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय समाज पक्ष करणार पुणे नगर रस्त्यावर आंदोलन

फेब्रुवारी 25, 2023शिरूर तालुका टीम

पिंपरखेड-पंचतळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी एकास जबर मारहाण करुन लुटले

जुलै 16, 2025जुलै 16, 2025शिरूर तालुका टीम

शिरुर पोलिसांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ पॅटर्नचे स्वागत; कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांना भरली धडकी

जुलै 23, 2026जुलै 23, 2026शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • ‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?
  • मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
  • वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न
  • पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल 
  • शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

Popular Categories

  • आरोग्य (2,311)
  • इतर (154)
  • क्राईम (1,694)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (366)
  • मनोरंजन (169)
  • महाराष्ट्र (5,125)
  • मुख्य बातम्या (2,177)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (973)
  • शिरूर तालुका (2,850)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ... Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • ‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?
  • मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
  • वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न
  • पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल 
  • शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!