संभाजीनगर: बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
वेळ: उद्या दुपारी 1:00 वाजता
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
निकाल कसा पाहाल आणि डाऊनलोड कराल
https://mahresult.nic.in या वेबसाईटवर जा
‘महाराष्ट्र दहावी निकाल 2025’ या लिंकवर क्लिक करा
तुमचा सीट नंबर व इतर तपशील भरा
निकाल स्क्रीनवर दिसेल
स्कोअरकार्ड डाउनलोड करून ठेवा
गुणपत्रिकेत काय असेल
विद्यार्थ्याचे नाव
सीट नंबर / रोल नंबर
जन्मतारीख
पालकांचे नाव
विषयानुसार मिळालेले गुण
शाळेचे नाव व ग्रेड
पात्रता स्थिती – उत्तीर्ण/अनुत्तीर्ण