jagannath-shelke

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर तालुका

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

उद्योजक बाळासाहेब शेळके यांचे थोरले बंधू, माजी पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके यांचे दीर तर प्रदिप माऊली शेळके यांचे ते वडील होत. पिंपळे खालसा येथील भागिरथतिरी गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी पार पडणार आहे.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने दोन एकर ज्वारी पाखरांसाठी ठेवली खुली…

पिंपळे खालसा शाळेची 1971 साला पासून ची शिष्यवृत्ती परंपरा कायम!

पिंपळे खालसा शिष्यवृत्ती पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिक्षक दिलीप थोरात यांना पालकांच्या वतीने इलेक्ट्रिक दुचाकी भेट!

शिरूर तालुक्याचे सुपुत्र Psi सागर धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत