पिंपळे खालसात विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथे विद्युत रोहीत्राचा धक्का लागून एका मोराचा मृत्यू झाला असून वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोराचा पंचनामा करत शवविच्छेदन करत दहन करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील पद्मावती वस्ती येथील सुनील धुमाळ हे आज सकाळच्या सुमारास शेतात गेले असताना शेतातील विद्युत […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात गेटचे लॉक तोडून ट्रॅक्टरसह नांगर लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे पत्र्याच्या शेडमध्ये लावून ठेवलेला ट्रॅक्टर व नांगर अज्ञात चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील खंडू जमदाडे यांनी शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेतलेला असून सायंकाळच्या सुमारास शेतातील कामे करुन आल्यानंतर त्यांनी […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात चोरट्यांचा धुमाकूळ, हातात कोयते घेऊन धाक

घराला लावल्या कड्या, शेजारील घराच्या कौलातून नागरिक बाहेर शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालून कोयत्यांचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील सोने काढून घेत घरातील दागिने चोरुन घेऊन जात घराच्या कड्या बाहेरुन लावल्या. मात्र यावेळी नागरिक घरावरील कौले काढून बाहेर आल्याची घटना घडली याबाबत शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसात स्वातंत्र्य सेनान्याचे जल्लोषात अभीष्टचिंतन

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथे १९७६ साली आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये कारावास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा एक्काहत्तर वा अभिष्टचिंतन उत्साहात साजरा केला असल्याने स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याला उजाळा मिळाला आहे. पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसेनानी विठ्ठलराव पोपटराव धुमाळ यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे 71 वे अभिष्टचिंतन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसा येथील डावखरे विद्यालयातील तब्बल 57 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पिंपळे खालसा- हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाच्या 21 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी (एन.एम.एम.एस) आणि 36 विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य राजू घोडके यांनी दिली. केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता आठवीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक […]

अधिक वाचा..

पिंपळे खालसाच्या संस्कार गावडेची नवोदय साठी निवड

शिक्रापूर: पिंपळे खालसा (ता. शिरुर) या महाराष्ट्रातील शिष्यवृत्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संस्कार अविनाश गावडे या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली असून संस्कारच्या यशामुळे शाळेने यशाची परंपरा कायम राखली. संस्कार गावडे सह त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिक सुशीला माकर व दिनेश निघोजकर यांचा शालेय व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थ व शिक्षकांनी सन्मान केला. […]

अधिक वाचा..