pimple dhumal zp school

पिंपळे खालसा शिष्यवृत्ती पॅटर्न महाराष्ट्रात अव्वल; पाहा विद्यार्थ्यांची नावे…

शिरूर तालुका

शिक्रापूर: पिंपळे खालसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ५२ वर्षांची शिष्यवृत्ती यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे ५००हून अधिक विद्यार्थी शिष्यवृ्ती धारक झाले आहेत.

यावर्षी जाहिर झालेल्या निकालानुसार शाळेचे दोन विद्यार्थी राज्यगुणवत्ता यादीमध्ये तर २३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणेः

इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 अंतिम निकाल
राज्य गुणवत्ता यादी –
1) जान्हवी आण्णासाहेब धुमाळ 286 गुण (राज्यात ६ वी)
2) प्रिया नारायण चोपडी 286 गुण (राज्यात ६ वी)

पुणे जिल्हा गुणवत्ता यादी झळकलेले यशस्वी विद्यार्थी-
3) संस्कार अविनाश गावडे 276 गुण
4) ईश्वरी सचिन भोसले 276 गुण
5) ज्ञानेश नागेश नवगिरे 274 गुण
6) प्रसाद विशाल धुमाळ 272 गुण
7) जागृती प्रदीप परभाणे 270 गुण
8) प्रज्वल राजेंद्र गावडे 268 गुण
9) आर्यन विजय पवार 266 गुण
10) वीरश्री ज्ञानेश्वर पलांडे 262 गुण
11) ध्रुव श्रीकृष्ण देशमुख 262 गुण
12) देवांगी विशाल पलांडे 262 गुण
13) शिवम गणेश धुमाळ 258 गुण
14) स्वराज गणेश धुमाळ 258 गुण
15) राज अमीर धुमाळ 256 गुण
16) कार्तिक संतोष भुमकर 254 गुण
17) शुभदा संदीप धुमाळ 252 गुण
18) स्नेहल उमेश नवगिरे 248 गुण
19) यशराज सतीश पलांडे 246 गुण
20) समर्थ रोहिदास धुमाळ 244 गुण
21) हर्ष संदेश धुमाळ 244 गुण
22) श्रावणी नवनाथ को-हाळे 244 गुण
23) गौरी ज्ञानेश्वर पवार 244 गुण
24) विरेन निलेश धुमाळ 242 गुण
25) श्रावणी संजय गवळी 240 गुण

यशस्वी विद्यार्थ्यांना सुशिला माकर, दिनेश निघोजकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख श्री. टिळेकर, मुख्याध्यापिका ललिता धुमार, शाळा व्यवसाथापन समितीचे अध्यक्ष व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटीचे चेअरमन, सदस्य व पिंपळे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.