शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी: एकनाथ शिंदे

मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशाने शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची स्थापना केली होती, तोच वारसा पुढे नेत झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. पारदर्शकता आणि वेग ह्याला आमची प्राथमिकता असून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आता खाजगी विकासक आणि शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांच्यात ‘विशेष संयुक्त उपक्रम’ (एसपीव्ही) तयार करण्यास मान्यता देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

आंदोलनातून विधान परिषदेत; बच्चू कडूंची शिवसेनेत एंट्री, शिंदेंचा नवा राजकीय प्रयोग

नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी; “कार्यकर्ता ते निर्णयकर्ता” मॉडेलची चाचणी मुंबई: आंदोलन करणाऱ्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची पारंपरिक पद्धत मोडीत काढत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. प्रहार संघटनेचे नेते Bacchu Kadu यांना शिवसेनेत घेत थेट विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासोबतच माजी उपसभापती Neelam Gorhe यांनाही उमेदवारी देत पक्षाने अनुभव आणि आंदोलनातून आलेले […]

अधिक वाचा..

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; जयकुमार रावल

मुंबई: बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक […]

अधिक वाचा..

बळीराजा कायद्यांसाठी नाही; कायदे बळीराजासाठीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड: “कायदे शेतकऱ्यांसाठी असतात; शेतकरी कायद्यांसाठी नसतो. काहींनी बळीराजाचा वापर करून त्याचाच बळी घेतला, पण आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ठोस निर्णय घेतले,” अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागली.नांदेड-लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी अधिवेशन व पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी हित, विकासकामे आणि विरोधकांवर जोरदार टीका करत दमदार राजकीय संदेश दिला. शिंदे […]

अधिक वाचा..

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात शालेय शिक्षण विभागाचा गौरव

मुंबई: शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञानाधिष्ठित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून २४x७ तत्पर, बहुभाषिक आणि सुलभ माहिती उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. या अभिनव आणि लोकाभिमुख कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाचा गौरव करण्यात आला. डिजिटल प्रशासन, पारदर्शकता […]

अधिक वाचा..
pratiksha-thube-rupika-narker

शिरूर तालुक्यातील १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १००% दिव्यांग व्यक्तीचे घर पाडण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश दिला असून, यामुळे एका गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरखेड येथील रहिवासी तुकाराम दशरथ पवार हे पारंपरिक लोहार […]

अधिक वाचा..
waghale-dp

शिरूर तालुक्यात डीपी चोरीचे प्रमाण वाढले; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण…

शिरूर : शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या डीपी (डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच तीव्र उन्हाळा आणि पाण्याची टंचाई यामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजासमोर आता डीपी चोरीचे नवे संकट उभे ठाकले आहे. वाघाळे येथे कॅनलवरील डीपी चोरीला… वाघाळे येथील गट क्रमांक 100 […]

अधिक वाचा..
cash

पुणे जिल्ह्यात लाच घेताना उपविभागीय अधिकारी रंगेहात सापडला…

मंचर (कैलास गायकवाड) : जुन्नर आंबेगाव उपविभागचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे (४६ वर्ष ) यांना दोन लाख रुपयाचे लाच घेताना अँटीकरप्शन ब्युरो पुणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून एका भागीदारी फर्मचे भागीदार आहेत. नारायणगाव येथे संयुक्त भागीदारीमध्ये बांधकाम […]

अधिक वाचा..

पित्याचा हैवानपणा! संशयातून मुलींवर अत्याचार; एकीचा मृत्यू, अनुजा मृत्यूच्या दारातून परत”

बनपुरी: बनपुरी येथे घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चोरीच्या संशयावरून एका वडिलांनी स्वतःच्या मुलींवर अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील ११ वर्षांची अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला तातडीने आटपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल […]

अधिक वाचा..

वाचन चळवळ समृद्धीसाठी कटिबद्ध; मनपा ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी सहकार्य करणार; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईच्या महापौर Ritu Tawde यांनी शनिवारी Mumbai Marathi Granth Sangrahalaya येथे आयोजित ‘मुंबई शहर ग्रंथोत्सवा’ला भेट देत वाचन चळवळीच्या बळकटीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच मनपाच्या ग्रंथालय शाखांच्या अनुदानवाढीसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते मुंबईतील सार्वजनिक ग्रंथालयांमधील उत्कृष्ट अबालवृद्ध सभासदांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उपस्थित वाचकांशी संवाद साधताना […]

अधिक वाचा..