रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांवर मोठा छापा; ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी व धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे […]

अधिक वाचा..

मोदी-शिंदे भेटीनंतर शिंदेंचा विरोधकांवर हल्ला; युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘देश प्रथम’चा जोरदार नारा

नवी दिल्ली : शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत इराण-इस्त्राईल युद्ध, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. ‘एनडीए’चा मित्र पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठाम उभी असून देशासोबत आहोत, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे […]

अधिक वाचा..

लोणीकंद हुंडाबळी प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश; डॉ. नीलम गोऱ्हेंची पोलिसांना सूचना

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात घडलेल्या विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणाची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मृत विवाहित महिला वैष्णवी यशवंत लाटे हिच्या कथित हुंडाबळीप्रकरणी आरोपींविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्यात दि. १५ मार्च २०२६ रोजी या घटनेची नोंद करण्यात […]

अधिक वाचा..

इराणमध्ये इतकं स्वस्त पेट्रोल कसं मिळतं? जाणून घ्या संपूर्ण गणित

इराण: आखाती देशांमध्ये वाढलेल्या तणावामुळे जगभर इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर ८० ते १५० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत. भारतातही पेट्रोल १०० रुपयांच्या पुढे गेलेलं असताना इराण मध्ये मात्र पेट्रोल चक्क २ ते ३ रुपये प्रति लीटर दराने मिळतं. त्यामुळे हा विषय जगभरात चर्चेत आहे. स्वस्त पेट्रोलमागचं मुख्य कारण इराण […]

अधिक वाचा..

ठाण्यात खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश; दोन लाखांची मागणी करणारे दोघे अटकेत

ठाणे: ठाण्यातील प्रसिद्ध ‘गौरव स्वीट्स’ या मिठाई दुकानाबाहेरील स्टॉलवर महापालिकेमार्फत कारवाईची भीती दाखवत दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुशांत सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सुर्वे याचा यापूर्वीही लाचलुचपत प्रकरणाशी संबंध आला होता. ठाणे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संबंधित लाच प्रकरणात त्याला अटक झाली होती. जामिनावर सुटल्यानंतर […]

अधिक वाचा..

मजुराच्या मुलाचा IAS पर्यंत प्रवास; तौसीफ गनी यांची प्रेरणादायी यशोगाथा

पुलवामा: पुलवामा जिल्ह्यातील पुचल या छोट्याशा गावातून आलेल्या तौसीफ अहमद गनी यांनी देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवत IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. तौसीफ यांचे वडील मोहम्मद इशाक हे रोजंदारीवर काम करणारे साधे मजूर. अत्यंत […]

अधिक वाचा..

मृत कामगार ‘जिवंत’ करून अनुदान लाटण्याचा बीडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड

बीड: बीड जिल्ह्यातील बांधकाम कामगार विभागात मृत कामगारांना जिवंत दाखवून त्यांच्या नावे अनुदान उचलल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात तसेच त्याआधी घडलेल्या या प्रकारात तब्बल 100 ते 200 संशयास्पद प्रकरणे समोर आली असून हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला. धस यांनी लक्षवेधीद्वारे मांडलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये […]

अधिक वाचा..

 इराण-इस्रायल तणावाचा फटका; खाद्यतेल दरात मोठी उसळी, गुढीपाडवा ठरणार महाग

इराण: आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत चाललेल्या इराण-इस्रायल तणावाचा थेट परिणाम आता भारतातील बाजारपेठांवर दिसू लागला आहे. आयात साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाच्या दरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचा बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. सध्या खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो १३ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर कडाडले असून सणासुदीच्या […]

अधिक वाचा..

मावळमध्ये दुर्दैवी अपघात; गॅस सिलेंडरच्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

  पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोखाली सापडून ११ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे हा अपघात घडला. ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. सोमाटणे फाटा […]

अधिक वाचा..

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावरून वाद; मंत्री संजय शिरसाट यांचा यू-टर्न, कायद्यात कोणताही बदल नाही 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एससी/एसटी (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. विधानसभेत केलेल्या विधानानंतर दलित संघटनांकडून तीव्र निषेध आणि संताप व्यक्त झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री Sanjay Shirsat यांनी आपल्या भूमिकेवर यू-टर्न घेत कायद्यात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी सभागृहात असे संकेत देण्यात आले होते की, या कायद्याअंतर्गत ‘थेट अटक’ […]

अधिक वाचा..