प्रेमसंबंधातून तरुणाची क्रूर हत्या; प्रेयसीच्या कुटुंबीयांसह ६ जण अटकेत

पुणे: कोथरुड परिसरात प्रेमसंबंधांच्या वादातून २३ वर्षीय तरुणाची प्रेयसीच्या आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच महिलांसह एका पुरुषाला अटक केली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जाधव (वय २३) हा शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरातील रहिवासी […]

अधिक वाचा..

सारखी पाठ दुःखीची कारणे आणि उपाय

‘पाठदुखी नको ग बाई’ असे आपण आई-आजीला म्हणताना ऐकतो. मात्र आजकाल ताईही असे म्हणायला लागली आहे का? लहानपणातच पाठदुखीचा त्रास आता फार कॉमन आहे. अगदी वीशी- तीशीतले लोकही पाठ दुखते अशी तक्रार करतात. वाढत्या वयात उलट शरीराला मजबूत करायचे असते मात्र काही सवयींमुळे लहान वयातच विविध त्रास सुरू होतात. याची कारणे अनेक आहेत. वयानुसार कारणेही […]

अधिक वाचा..

केवळ उष्णता किंवा कमी पाणी नाही तोंडात फोड येण्याची कारण

तोंडात अल्सर होणं म्हणजेच फोड एक कॉमन समस्या असली तरी खूप त्रासदायक असते. तोंडात फोड आला तर काही खायला आणि प्यायला इतकंच काय तर बोलायला सुद्धा अडचण होते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा उष्णतेमुळे तोंडात फोड होतो. पण मुळात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं समस्या वाढवणारं ठरू शकतं. […]

अधिक वाचा..

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज; डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साधनसामग्री, तंत्रज्ञान व निधीची गरज – आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन मुंबई: शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचा सूर आज येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. विधान परिषद उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत […]

अधिक वाचा..

सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? […]

अधिक वाचा..

बेताल वक्तव्यांना लगाम हवा! शिवराय–संभाजीराजांवरून पुन्हा राजकीय वाद पेटला

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. राज्याभिषेकासंदर्भातील वादग्रस्त दावे, विधानसभेतील वक्तव्ये आणि साहित्यिक लिखाण यामुळे राजकीय वातावरण तापले असून इतिहासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी “अंगठ्याने अभिषेक” झाल्याचा दावा काही ठिकाणी केला जात असला, तरी इतिहासातील प्रमुख साधनांमध्ये याचा कोणताही पुरावा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना […]

अधिक वाचा..

रिॲलिटी शोच्या नावाखाली ५० लाखांचा व्यवहार; सेवानिवृत्त एचओडीची गोळी झाडून हत्या, तिघांना अटक

छत्रपती संभाजीनगर: रिॲलिटी शो सुरू करण्याच्या नावाखाली ५० लाख रुपये घेतलेल्या तरुणांनी पैशांच्या वादातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त विभागप्रमुखाची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत तिघा आरोपींना अटक केली आहे. राजाभाऊ सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. तर विशाल विकास राठोड […]

अधिक वाचा..

आष्टीतील श्रीक्षेत्र तारकेश्वर गडावर धक्कादायक घटना

महंत आदिनाथ महाराजांनी स्वतःवर वार करून घेतले जखमी आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील महिंदा गावातील श्रीक्षेत्र तारकेश्वर गड येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. गडाचे प्रमुख महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करून स्वतःला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे.सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांनी […]

अधिक वाचा..

आदमापूर येथील संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवात धडकी भरवणारी भाकणूक

तिसऱ्या महायुद्धासह मोठ्या संकटांचा इशारा आदमापूर: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या उत्सवासाठी राज्यासह पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेतील पारंपरिक भाकणूक ऐकण्यासाठी भाविक पहाटेपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षीच्या यात्रेत कृष्णात डोणे महाराज […]

अधिक वाचा..